लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेरोजगारांना गंडा; तिघांना अटक - Marathi News | Unemployed; Three arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगारांना गंडा; तिघांना अटक

वाळूज महानगर : आखाती देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून आज अटक केली. ...

विद्यापीठात बहरणार केळीची बाग - Marathi News | Banana garden blooms at university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात बहरणार केळीची बाग

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ५ एकर ओसाड जमिनीवर केळीची लागवड करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केला आहे. ...

साडेचार कोटी रुपयांच्या संतसृष्टीचे काम रखडले - Marathi News | The work of sages of Rs 4.5 crore was over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेचार कोटी रुपयांच्या संतसृष्टीचे काम रखडले

औरंगाबाद : मनपाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा संतसृष्टीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. ...

पदाधिकाऱ्यांनी झटकले हात... - Marathi News | Office bearers held ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदाधिकाऱ्यांनी झटकले हात...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत रस्त्याचे तुकडीकरण थांबवायचे कुणी, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ...

जीटीएलने हस्तांतरणानंतर वीज बिल घेतले - Marathi News | GTL took electricity bill after the transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीटीएलने हस्तांतरणानंतर वीज बिल घेतले

अशोक कारके, औरंगाबाद महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. ...

छावणीच्या आखाड्यात लागणार दिग्गजांचा कस - Marathi News | Tighten the giants in the cantonment area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छावणीच्या आखाड्यात लागणार दिग्गजांचा कस

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा येथील दिग्गजांचा कस लागणार आहे. ...

पाणी मिळेना, दिवे लागेना, रस्ते होईना ! - Marathi News | Getting water, lighting the lights, getting along the road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी मिळेना, दिवे लागेना, रस्ते होईना !

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे. ...

कांदा, दूध, भारनियमनावर आवाज उठवणार - Marathi News | Raise the voice on onion, milk and weightlifting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा, दूध, भारनियमनावर आवाज उठवणार

गुंजवणी धरणातील पुरंदर तालुक्यासाठी राखीव असलेले २.०२ टीएमसी पाणी तालुक्यात आणण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रामुख्याने प्रस्ताव ठेवणार आहे. ...

‘त्या’ संच मान्यतेला स्थगिती द्या - Marathi News | Suspend the 'accession' set | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ संच मान्यतेला स्थगिती द्या

औरंगाबाद : राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त करणाऱ्या संच मान्यतेला त्वरित स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी मराठवाडा शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. ...