७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
कॉंम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी उपोषण सुरू आहे. ...
गोहे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेतील इ.६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या सानिया वाळकोळी या आदिवासी मुलीचा आज (ता.२१) अपघाती मृत्यू झाला. ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे यंदाचे हे निवडणुकीचे वर्ष असून एप्रिलअखेरीस किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. ...
अपगे्रड करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित वार्तालापात दिली. ...
महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षांना शनिवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. ...
१0१ वा दीक्षांत समारंभ : निकाल वेळेत व अचूक लागावे, 'सोशल मीडिया'चा उपयोग व्हावा ...
दाभोलकरांना गोळ्या घालून संपवलेच गेले होते, गोविंद पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा! त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. ...
अनेक माणसे संधीअभावी चारित्र्यवान राहतात. आबा ‘अशा’ चारित्र्यवान लोकांपैकी नव्हते. त्यांना पावलोपावली संधी चालून आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या माणसाने आपला नैतिक अधिकार उन्नत राखला. ...
जागतिक मराठी दिनाच्या आगेमागे मराठीच्या दुरवस्थेचे तपशील सांगण्या-ऐकण्या, लिहिण्या-वाचण्याच्या वार्षिक आन्हिकाला यावर्षी एका आनंदवार्तेचा योग आहे. ...