पुणे : सामाजिक न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. समाज हा आपल्या न्याय घटनेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक समस्या कोणत्या आहेत, त्या समजून घेऊन, समस्यांवर उपाययोजना केल्याने निितच सामाजिक न्याय मिळू शकतो असा विश्वास सवार्ेच्च न्यायालय ...
पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ ...
अलीकडेच ३२७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेत माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली असून काहींना कमी दर्जाचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे. ...
चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख वेदांच्या काही श्लोकांमध्ये आढळतो आणि आर्यभट्टसारख्या भारतीय खगोल अभ्यासकांना इसॅक न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती, ...
महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे. ...
जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. ...