जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आपल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्यावरून ठाम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले. ...
तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यावर सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. ...
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने अखेर उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर सन २००० नंतरच्या सर्व झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले आहे़ ...
तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत. ...
बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़ ...
स्वस्त धान्याच्या बाबतीत सरकारच्या उदासीनतेचा फटका रेशनिंग दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्त्यावर उतरले होते. ...