महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. ...
मागील आठवड्यात मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडल्यानंतर या ड्रग्ज माफियांचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...
राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे, तर राष्ट्रवादीने त्यास विरोध दर्शविला आहे. बॉलीवूडमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
शेताच्या धुऱ्यावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या एरंडीच्या झाडांवर होळीनिमित्त कुऱ्हाड चालविली जाणार आहे. ...