सावर्डे : केपे गट सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बोरीमळ-केपे येथे झालेल्या इंग्रजी व गणित कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी विद्यार्थ्या ...
पेडणे : पेडणे येथील शासकीय कॉम्प्लेक्स उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृहास गळती लागल्याने पाणी झिरपत असल्याने भिंतीवर बुरशी निर्माण झाली आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजन साटेलकर यांनी केली आह ...
गंगापूर : लातूर तालुक्यातील गंगापूर परिसरात अद्यापही पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ परिणामी, पशूधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ ...
लेण्याद्री : पाडली (ता. जुन्नर) येथील ज्येष्ठ महिला सावित्राबाई दत्तात्रय शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे. वाहतूक व्यावसायिक दीपक शेळके यांच्या त्या मातोश्री होत. ...