सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत मॅग्नीज खाणीत मागील अनेक वर्षापासून स्थानिक बेरोजगारांना संधी दिली जात नाही. याउलट संबंधितांना स्थापत्य व खाणीतील विविध कामांची कंत्राटे दिली जात आहे. ...
‘बालक पालक’ या चित्रपटाचं सर्वत्र भरभरून स्वागत झालं. हा चित्रपट एका एकांकिकेवर आधारलेला होता. काही वर्षापूर्वी एका स्पर्धेत सादर झालेली बीपी एकांकिका खूप गाजली. ...
येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील मळाबाई बावणे या वृद्धेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पाऊणे दोन लाख रुपये खर्च झाले. हा जेरबंद बिबट्या जखमी असून ...
पाच वर्षापूर्वी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे काम आता २५ वर्षानंतर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या धरणात जलस्तर वाढविण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ...
येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे. ...
आजवर फक्त शाहरुखच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा:या करणने त्याच्या नव्या चित्रपटात मात्र शाहरुखला नव्हे, तर रणबीर कपूरला नायकाच्या भूमिकेत घेतले आहे. ...
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले ...