पनवेल : चाळीत स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून मनोज धुमाळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने कोट्यवधींची कमाई केली. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने एकालाही घर दिले नाहीच, त्याचबरोबर ग्राहकांना पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करीत आहे. याप्रकरणी ग्राहकांनी ...
सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत. ...
पुणे : वारक-यांनी पालखीमार्गावरची दुतर्फा वाहतूक बंद करण्याची मागणी केल्यामुळे वाहतूक पोलिसांना अचानक काही रस्त्यांवर वाहतूकीमध्ये बदल करावे लागले. यामुळे शहरातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. संचेती रुग्णालय चौक आणि सिमला ऑ ...
लातूर :महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडूंन घेतलेले कर्ज भरून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़परंतु लातूर जिल्ातील औसा तालुक्यातील २२ शेतकर्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज साव ...
कर थकबाकी : वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टला नोटीसनागपूर : शहरातील स्टार प्रवासी वाहतूक व पोषण आहार टॅक्स वसुलीतून नियमित आवक होत आहे. असे असतानाही परिवहन विभागाचा ७.९३ कोटीचा कर थकीत आहे. याचा तीन दिवसात भरणा केला नाही तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इश ...