कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल ...
पुणे : आजही आपल्या देशात दर लाखात १४९ माता प्रसूतीदरम्यान दगावतात. मागील वर्षी ४९ महिलांचा प्रसूतीदरम्यान पुण्यात मृत्यू झाला. याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी मातृसुरक्षा दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुकाराम ...
नागपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गिीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...
सोलापूर : महाराष्ट्र बँकेतून काढलेली १ लाख १५ हजारांची रोकड बॅगेत ठेवून आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आसरा चौकातील बँकेसमोर घडला. चोरट्यापैकी एक जण बँकेत आ ...
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञान ...
यावेळी डॉ. महेश वर्मा, डॉ.रंगराजन, डॉ.सी.एल.सतीश बाबू यांनी परिषदेत होणाऱ्या विविध चर्चासत्रावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक परिषदेच्या संयोजिका डॉ. उषा रडके यानी तर स्वागतपर भाषण रणजित देशमुख यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रक ...
नाशिक : मातोरी येथील जमीन खरेदी व्यवहारात खंडणीचा गुन्हा दाखल असलेले संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना मुंबई उच्च न्यायालयाने शहर परिसर तसेच मातोरी गावातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत़ याबरोबरच आठवड्यातून दोन दिवस सरकारवाडा प ...