२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही (ईपीएफओ) हातभार लावण्याचा मानस आहे. ...
शुक्रवारी भारतीय सराफा बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ४0 रुपयांनी उतरून २६,३३0 रुपये तोळा झाला. चांदी मात्र १0 रुपयांनी वाढून ३५,५१0 रुपये किलो झाली. ...