जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात चार जनावरे गंभीर जखमी झालीत. ही घटना मंगळवारी रात्री कान्हापूर नजीक घडली. या वाहनाचा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची (भेडकी) शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिकार केलेल्या हरणाचे मांस शिकाऱ्यांनी विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ...
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली़ आश्रमाची पाहणी करताना सुतकताई करणारे युवक पाहताच ते थबकले़ तेथेच थांबून बापूंना आवडत ...
अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका ...
ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत येणाऱ्या परसवाडा येथील श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पण सदर सिमेंट काँक्रिटचा रस्ता ...
तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथे मागील दोन महिन्यांपासून माकडांचा उपद्रव सुरू असून त्यांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष ...