मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेलेल्या सितारादेवींना नृत्य सम्राज्ञी हे संबोधन त्या अवघ्या 16 वर्षाच्या असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बहाल केले होते. ...
भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना बरोबरीत सोडविला़ त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आम्ही कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आह़े ...
मुंबईत प्रथमच झालेल्या ‘टॉवर रन’ स्पर्धेत शशी कुमार दिवेकर याने विक्रमी कामगिरी करताना अवघ्या 4 मिनिटे 23 सेकंदांमध्ये 3क् मजले सर करताना जेतेपद पटकावले. ...