पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़ ...
दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या हय़ुजने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने क्रिकेटचा ‘हय़ुज’ लॉस झाल्याची प्रतिक्रिया क्रीडाक्षेत्रत उमटत आहे. ...
पहिली कसोटी खेळवायची किंवा नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले आह़े ...