पुणे : शहरात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकर्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते शनिवारी अन्नदान करण्यात आले. सोमवंशी क्षत्रिय समाज, साखळपीर मंडळ, वीर मारुती मंडळ, नारायणेश्वर मंदिर य ...
नाशिक : गोदातीरी मंगळवारपासून सिंहस्थ कुंभपर्व सुरू होत आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रवि, सिंह राशीत प्रवेश करतील. मंगळवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाने सिंहस्थपर्वाची तुतारी फुंकली जाईल.सोमवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथ ...
सोलापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. ...
बाळासाहेब बोचरेसासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जय ...
नाशिक : सर्पदंशाने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे़ या मुलीचे नाव दिपू रेरे असे आहे. ती अवरखेड येथील रहिवासी आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, आई-वडिलांसमवेत झोपलेली असताना शनिवारी (दि़११) रात्री दोनच्या सुमारास त ...