लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेबाना नमाज ज्याच्या नावे पढला तो अरीब मजीद परतला - Marathi News | Arbab Majeed returned to Gabbaran Namaj after reading the names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेबाना नमाज ज्याच्या नावे पढला तो अरीब मजीद परतला

ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला. ...

मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी! - Marathi News | Madhesi's old farmer wants to marry! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’ ...

वसई, विरार बांधकाम क्षेत्रत तेजी? - Marathi News | Vasai, Virar Construction Area? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई, विरार बांधकाम क्षेत्रत तेजी?

रायडन रिअॅलिटर्सने एक हजार 111 कोटींना खरेदी केल्यामुळे येथील बांधकाम उद्योगात मोठी तेजी निर्माण होऊन घरांच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. ...

चिमुकल्यांसह विहिरीत पडलेली महिला बचावली - Marathi News | The women lying in the well along with the children were saved | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकल्यांसह विहिरीत पडलेली महिला बचावली

चिखली तालुक्यातील घटना; बालके दगावले. ...

खानविलकर म्हणजे दूरदृष्टीचे नेतृत्व.. - Marathi News | Khanvilkar means foresighted leadership .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खानविलकर म्हणजे दूरदृष्टीचे नेतृत्व..

रायगड जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रची नेमकी नस ओळखलेले एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅड. दत्ताजी खानविलकर. ...

गॅसवाहिनी जुन्या मार्गानेच टाकावी - Marathi News | Gases Vahini should be removed in the old way | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गॅसवाहिनी जुन्या मार्गानेच टाकावी

शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे. ...

डेंग्यू चाचणीसाठी पश्‍चिम व-हाडात फक्त दोन शासकीय केंद्र - Marathi News | For the dengue test, only two government centers are located in the West Bank | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेंग्यू चाचणीसाठी पश्‍चिम व-हाडात फक्त दोन शासकीय केंद्र

खासगी पॅथॉलॉजी लॅबची मनमानी ...

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action on illegal sand traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रेतीची वाहतूक होत आहे. कर्जत चारफाटा येथे बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणा:या चार गाडय़ा पहाटे पकडल्या. ...

केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम - Marathi News | Due to the widening of the Kumburli turn, there is danger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम

मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले ...