सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होण्याबाबत सोलापूरकरांची तळमळ असताना प्रस्ताव दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य शासनाकडे गेला नाही. त्यामुळे स्पर्धेतून सोलापूर नापास ...
नवी मुंबई : दोन महिन्यांपासून रखडलेला स्वीकृत नगरसेवक व परिवहन सदस्यांचा विषय अखेर मार्गी लागला. सर्वसाधारण सभेने पक्षीय संख्याबळाप्रमाणे सदस्यांची निवड केली आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे पदाधिकार्यांनी ...
पुणे : पक्क्या परवान्यासाठी चारचाकी वाहनचालकांनी घेतलेल्या शुक्रवारच्या अपॉईंटमेंटवर शनिवारी चाचणी देण्याची संधी देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. तसेच दुचाकी वाहनचालकांना येत्या सोमवारी चाचणी घेतली जाणार आहे. पालखी सोहळ्यामुळे ...
नाशिक : शहरात आगामी कुंभमेळा निमित्त जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत तयार करण्यात येत आहे. त्याचे चित्रीकरण मागिल ८ दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी सुरू आहे. सदर गीताच्या चित्रीकरणामध्ये पालकमंत्री, सर्व खासदार-आमदार, महापौर, उपमहापौर ...