जिल्हा परिषदेतील वाहनतळामधील वाहने शिस्तीने लावावीत यासाठी त्या ठिकाणी पार्किंगचे प?े मारण्यात आले आहेत़ परिसरात येणार्या नागरिकांची संख्या आणि वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे या परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न आह़े जि़ प़ सीईओ सुरेश काकाणी यांनी या ...
चेन्नई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने भारताच्या एमआरएफ टायर्सला पुढीलवर्षी होणार्या आयसीसी विश्वकपसाठी व्यावसायिक भागीदार करून घेतले आह़े एमआरएफ खेळाला सक्रियपणे प्रोत्साहन देत असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष एऩ र्शीनिवासन यांनी सांगितल़े ...
अकोला : शहरातील अनधिकृत होर्डिंगसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असून, त्यावर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत तक् ...
भोगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला. ...
मोहोळ: आदर्श चौकातील मराठी मुलांच्या शाळेत यंग चॅलेंर्जस अकॅडमीच्या वतीने आयोजित मोहोळ प्रिमियर लीग व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला असून, याचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाल़े यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उ ...
नाशिक - महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या वतीने आयोजित ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे गोरख बलकवडे यांनी दिली़ ...
नवी दिल्ली: भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघ हा खूपच तरुण आणि सक्षम आह़े एकजुटीने आम्ही आमच्या प्रतिद्वंद्वी संघाला कडवे आव्हान देऊ शकतो, असे मत भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केल़े भारतीय संघ ब्रिस्बेनला रवाना झाला आह़े ...