डिचोली : डिचोली तालुक्यातील दोन जागा भाजपाने पटकावल्या असल्या तरी दोन मोक्याच्या जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे संघटनात्मक कार्य, सरकारच्या विविध भूमिका व एकूणच कार्यपद्धतीबाबत भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ...गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स१९९१ मध्ये स्थापन झालेल्या गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्स कंपनीचे संचालक प्रफुल्ल गुडधे पाटील आहेत. जयताळा, नरेंद्रनगर, चिंचभुवन, त्रिमूर्तीनगर, यशोदानगर- १, २ व ३ असे एकूण नऊ प्र ...
लातूर : आर.टी.ई. नियमातील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच ५ वी ते ७ वीच्या वर्गांना पूर्वीप्रमाणे प्रत्येक वर्ग तुकडीला १.३ व ८ वी ते १० वीच्या वर्ग तुकडींना १.५ शिक्षक मंजूर करावेत. एक वर्ग तुकडीला एक शिक्षक या धोरणाचा फेरविचार करावा, या प्रमुख मागणीसाठ ...
फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़ ...
बिलोली : धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या दौर्यावर असलेल्या महसूल आयुक्त डॉ़उमाकांत दांगट यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता बिलोली तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागनिहाय टेबलची पाहणी केली़ जिल्हाधिकारी धिरजकुमार, उपजिल्हाधिकारी व्ही़एल़कोळी यांनी आयुक्तां ...
नवी दिल्ली : व्हॉटस् ॲपवर बलात्काराचा व्हिडिओ दाखवून तो सर्वत्र पसरविण्याच्या घृणास्पद प्रकाराबद्दल उत्तर मागूनही ओडिशा सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने संताप व्यक्त करीत शुक्रवारी सवार्ेच्च न्यायालयाने थेट या राज्याच्या मुख्य सचिवांना १० एप्रिल रोजी ...
डिचोली : पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात शुभेच्छा शांबा गावस या अपक्ष उमेदवार आपल्या निकट प्रतिस्पर्धी भाजपच्या मनीषा मंगलदास गावस यांच्यावर १०८३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. शुभेच्छा गावस यांना ५६०९ मते मिळाली, तर मनीषा गावस यांना ४५२६ मते मिळाली. ...
नाशिक : पुणे येथील युवकाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ राकेश रवींद्रनाथ नायर (३७, रा़ सुखकार कॅम्प, वैशालीनगर, पिंप्री, पुणे) असे आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ सिडकोतील अनुषा हॉटेलमध्ये त्यांनी खोली घ ...
नाशिक : कुटुंबीयांशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांचा गैरफायदा घेत एकाने २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, भाभानगर येथे राहणार्या शमा आन ...