पुणे : महाविद्यालीय युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू झालेल्या पहिल्या वाहिल्या पुरूषोत्तम करंडक नाटय स्पर्धेच्या धर्तीवर महापालिकेकडूनही महापौर करंडक नाटय स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मुख्यसभेत शुक्रवारी एकमताने म ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणार्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धर ...
पेठ : कुरवंडी (ता. आंबेगाव) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कोंडाजी तोत्रे, तर उपाध्यक्षपदी धोंडीभाऊ विठ्ठल गटे यांची बिनविरोध निवड झाली. ...
पुणे : अवकाळी पावसाचे सावट दूर सरल्याने राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून उकाडा जाणवू लागला आहे. आज राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले. ...
अहमदनगर: हिंदू संस्कृतीप्रमाणे पाडव्याला नवीन वर्षाची सुरूवात होते. यादिवशी अभ्यंगस्नान, दाराला तोरण बांधून घरासमोर गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढीसाठी साखरेची गाठ आवश्यक आहे. साखरेचे भाव घसरले असले तरी मजुरीचे दर वाढल्यामुळे यंदा गाठीच्या कि ...