येमेनमधील अल-कायदाने ओलिस ठेवलेले अमेरिकी पत्रकार ल्युक सोमर्स व अन्य एकाची सुटका करण्याच्या अमेरिकी विशेष दलांच्या प्रयत्नादरम्यान दहशतवाद्यांनी या दोन्ही ओलिसांची हत्या केली. ...
ग्रँड ज्युरीने आणखी एका नि:शस्त्र कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी गौरवर्णीय पोलीस अधिका:याविरुद्ध खटला दाखल करण्यास नकार दिल्याने अमेरिकेत मोठा असंतोष उसळला आहे. ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणोश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत 15 वर्षात पदांना कधीच महत्त्व राहिले नव्हते. ...