बाळासाहेब बोचरेसासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जय ...
पंढरपूर : अधिक मासातील एकादशी कमला एकादशी म्हणून ओळखली जाते़ त्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी पंढरपुरात मोठी गर्दी केली होती. ...
पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. १०३८ मुली तर ११८२ मुले मिळून २२२० विद्यार्थ्यांनी ही पुरवणी परीक्षा दिली होती. ...
मडगाव: वेर्णा स्पोर्टस क्लब संघाने मार्ना शिवोलीच्या सेंट ॲथनी क्लब संघाचा १-0 गोलानी पराभव केला. या बरोबर त्यानी ४४ व्या कॉस्तादियो स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्याचे पहिले सत्र गोलविना राहिले होते तर दुसर्य सत्रात ...