आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचे अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले आहे. ...
मंगलकार्य करण्यास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईबाबत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ...
मुंबईच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे अपप्रचार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकासकामांना 4क् टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...