राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तालुक्यातील पर्यटनस्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाचे काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे ...
मागील हंगामात पूर्व विदर्भात धानाचे चांगले उत्पादन झाले. तरी भाव १,७०० ते २,२०० रुपये पर्यंत होता. यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाचे अल्प उत्पादन झाले तरी धानाचे भाव गडगडले. ...
मुली नसतील तर समाज घडणार नाही. मुली याच समाजाच्या जननी आहेत. त्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनातील अडचणीतून मार्ग काढण्यास शिक्षण हे उपयोगी ठरत असते. ...
विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबियाला विम्याची रक्कम देण्यासाठी लोम्बार्ड विमा कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे या कुटूंबियांनी ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली. ...
नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच तालुका प्रशासनाने ६६ पैसेवारी काढली. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांसोबत चर्चा करून मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या उपस्थितीत पंचनामे केले. ...
रब्बीच्या हंगामात शेतकरी व्यस्त असताना कृषी सहायकांना रोजगार हमी योजनेच्या सर्व्हेक्षणाच्या कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभाग अपंग झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ...