माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कल्याण : चलचित्रपटापूर्वी कल्याणात शांबरिका पद्धतीचे नैसर्गिक रंगाचा वापर करून चलत चित्रपट निर्माण करण्याचे प्रयोग पटवर्धन कुटुंबाने केले होते. त्याचप्रमाणे टुरिंग टॉकीज (फिरती चित्रपट गृहे) आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा तरुणपीढीला परिचय ...
संगमनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना लाभार्थ्यांना येणार्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी अपंग सहाय्य सेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. ...
अकोला: जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रिक्त पदे असलेल्या शाळांवर करण्याचा ठराव, शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. ...
(फोटो)१२१२२०१४-आयसीएच-०२इचलकरंजी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी खंडपीठ कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात येथील बार असोसिएशनने सहभागी होऊन न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन यशस्वी केले, अशी माहिती अध्यक् ...
कोल्हापूर : राज्यातील गडकोट व ऐतिहासिक दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन या संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे केली. मागणीचे हे निवेदन निवासी उपजि ...