कासारशिरसी : येथील बसस्थानक व पाणीपुरवठ्याच्या जलकुंभाजवळ मटण विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून, मांसाचे तुकडे रस्त्यावरच टाकली जात आहेत़ त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ही दुकाने अन्यत्र हलविण्यात यावीत, ...
अकोला: लहान उमरी गणेशनगरातील अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलचे समोरील चाक अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास लंपास केले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. ...
नाशिक : माजी न्यायाधीश अशोक दत्तोपंत काळे(६९) यांचे निधन झाले़ राष्ट्रवादीचे पदाधिकारी रतन काळे यांचे ते बंधू होत़ त्यांची अंत्ययात्रा सकाळी १०़३० वाजता काठे गल्ली येथील निवासस्थानापासून निघणार आहे़ ...
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने काल, गुरुवारी रात्री क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या दोन अवजड वाहनांवर कारवाई करीत दंड व ताब्यात घेण्याची कारवाई केली. याच्या निषेधार्थ वाहनचालकांच्यावतीने वडगावचे माजी नगरसेवक प्रकाश भोस ...
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शुक्रवारी प. बंगालचे परिवहन व क्रीडा मंत्री मदन मित्रा यांना अटक केली. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते असलेल्या मित्रा यांची साल्टलेक परिसरातील कार्यालयात साडेपाच ...
नवी दिल्ली- जुलै २०१५ ते ऑगस्ट २०१६ दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांकरिता आवश्यक असलेल्या निधीबाबत सरकार विचार करीत असल्याचे संसदेत सांगण्यात आले. नियोजन मंत्री राव इंद्रजितसिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहि ...
सांगली : लक्षद्वीप ते नैऋत्य मध्य प्रदेश व उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचा पा तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ांसह सांगली जिल्ातील शिराळा, खानापूर, आटपाडी, मिरज तालुक्यात आज, शुक्रवारी पाऊस झाला. येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ...
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासन राजकीय दबावामुळे अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करत आहे. शहरात अनेक ठिकाणी होर्डिंगबाजी सुरूच आहे. नेते व पदाधिकार्यांचा होर्डिंगचा उद्देश साध्य झाल्यानंतर प्रशासन कारवाई करत आहे. ...
कर्जत : राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने व कॅप्टन संजय चौधरी यांच्या पुढाकाराने तसेच दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी एकूण दीडशे विद्यार्थी, विद्यार्थिनी व एनस ...