लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; SBI आपली उत्पादने बदलणार, RD-FD-SIP... - Marathi News | SBI: Efforts to attract youth; SBI to change its products, RD-FD-SIP ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; SBI आपली उत्पादने बदलणार, RD-FD-SIP...

SBI: तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; SBI आपली उत्पादने बदलणार, RD-FD-SIP ... ...

Milk Rate : दसरा-दिवाळी होणार गोड; शेतकऱ्यांना मिळणार दूध दरात दोन रुपयांचा फरक - Marathi News | Milk Rate : Dussehra-Diwali will be sweet; Farmers will get Rs 2 difference in milk price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate : दसरा-दिवाळी होणार गोड; शेतकऱ्यांना मिळणार दूध दरात दोन रुपयांचा फरक

दूध उत्पादक संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producer Farmer) दोन रुपये दूध दर (Milk Rate) फरक ...

बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम    - Marathi News | Baba Ram Rahim again seeks 20 days parole, Haryana assembly elections will be affected    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा निवडणुकीवर होणार परिणाम

Gurmeet Ram Rahim News: हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असतानाच बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बाबा गुरमीत राम रहीम याने पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केला आहे. ...

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना - Marathi News | Accident due to broken glass while unloading goods in a glass factory; Death of 4 workers, Yevlewadi incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते ...

Paddy, Ragi Crops : भात, नागली, खुरासणी पिकाची अशी घ्या काळजी? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News how to manage of rice, nagli, khurasani crop Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy, Ragi Crops : भात, नागली, खुरासणी पिकाची अशी घ्या काळजी? जाणून घ्या सविस्तर 

Paddy, Ragi Crops : भात, नागली, खुरासणी ही पिके ऐन भरात आहेत, मात्र पावसाच्या संततधार सुरु असल्याने अडचणीत सापडली आहेत. ...

तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Good news for the youth 5 thousand rupees per month, the central government made a big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

केंद्र सरकारने तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये मिळणार आहेत. ...

ENG vs AUS FINAL Live : ट्रॉफीसाठी लढत! इंग्लंडचे पुनरागमन, ऑस्ट्रेलियाची कोंडी; स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व - Marathi News | eng vs aus 5th odi match Steven Smith captaining Australia in the ODI series decider Vs England  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफीसाठी लढत! इंग्लंडचे पुनरागमन, ऑस्ट्रेलियाची कोंडी; स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा नेतृत्व

ENG vs AUS 5th ODI : आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरचा वन डे सामना होत आहे.  ...

BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे... - Marathi News | BSNL Cheapest Plan: BSNL's cheapest plan of Rs 91, with 90 days validity; See the benefits... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

BSNL Cheapest Plan: BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे... ...

पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना - Marathi News | Wife dies of dengue Bereaved husband ends life 7 month old baby boy incident in Bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना

पती आणि पत्नीच्या मृत्युनंतर ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ...