कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेची 73 एकर जागा ग्रामस्थांना अंधारात ठेवून घशात घालण्याच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नाविरुद्ध आज का:हाटीतील ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...
पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे. ...
येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे. ...
स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. ...
भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. ...
वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महिन्याकाठी हजारो रुपयाच्या घरात वीज बिल दिले जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या कळंब चौक, इस्लामपुरा, ...