मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. ...
"इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे समोर आले आहे ...
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Third Installment: सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. ...
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन (agro tourism) श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली (dapoli) तालुक्यातील कर्दे (karde) गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या ...
Rajasthan News: राजस्थानमधील अलवर येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष राजेंद्र सैनी यांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ...