जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
Kanda Market : आज 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 32 हजार क्विंटलची आवक झाली. ...
Rajasthan News: राजस्थानमधील अलवर येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष राजेंद्र सैनी यांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ...
उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही ...
मंगरूळपीर (जि. वाशिम) येथील शेतकरी यांनी शेतीबरोबरच गुजरातहून आणल्या १२ म्हशी आणून करत आहेत दुग्ध व्यवसाय. वाचा सविस्तर (Dairy Success story) ...
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशाकीय पातळीवरून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही. (Crop Damage) ...
तमिलनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री केले आहे. ...
Grape Crop Management : त्यामुळे फळछाटणी करण्यापूर्वी आपल्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती काडीच्या नेमक्या कोणत्या डोळ्यात आहे, हे पडताळून पाहणे गरजेचे असते. ...
राज्याला निश्चितच स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे ...
जेथे भाताच्या पेंढ्याच्या गाड्या दिसत होत्या, तेथे उसाच्या गाड्या दिसू लागल्या. आज महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जे उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने आहेत, त्यापैकी संत तुकाराम कारखाना (sant tukaram sugar factory) गणला जातो. हा संत तुकाराम ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिले आहे. (Pocra Scam) ...