लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सूरजने जेवण सांडल्याने अंकिताने त्याला टोकलं, निक्की भडकून म्हणाली- "त्याच्यावर अत्याचार करु नका..." - Marathi News | ankita walawalkar angry on suraj chavan spills the food in table bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरजने जेवण सांडल्याने अंकिताने त्याला टोकलं, निक्की भडकून म्हणाली- "त्याच्यावर अत्याचार करु नका..."

सूरजचं जेवण झाल्यानंतर अंकिताने त्याला सुनावल्यानंतर निक्की तिच्यावर चांगलीच भडकलेली दिसली (suraj chavan) ...

भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..." - Marathi News | Mallikarjuna Kharge fainted on the platform while giving a speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रविवारी जम्मूमध्ये भाषण करताना अचानक बेशुद्ध पडले. जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान बेशुद्ध पडले. ...

Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर - Marathi News | Finally, the underground metro passing through the central area will join the service of Punekars; Know the ticket price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर

पुणेकर अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोच्या प्रतीक्षेत असून अखेर ती सुरु झाल्याने नागरिक प्रवासासाठी सज्ज झाले आहेत ...

काय सांगताय : अबब ! विहिरीमध्ये भली मोठी मगर; ही काय भानगड वाचा सविस्तर  - Marathi News | What are you saying: Abba! A large crocodile in a well; Read this in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय : अबब ! विहिरीमध्ये भली मोठी मगर; ही काय भानगड वाचा सविस्तर 

तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील अंदाजे ३५ फूट खोल विहिरीतील ८ फूट लांब अन् १५० किलो वजन असणारी मगर पाण्याबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.  ...

PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन.... - Marathi News | PM Modi's big gift to india, 500 new electric vehicle charging stations inaugurated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....

गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढली आहे. सरकार या दिशेने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. ...

अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान - Marathi News | Home Minister Amit Shah spoke for the first time on the defeat lok sabha election in Ayodhya, made a big statement in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला...  ...

शाहरुख खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? धोनीचा उल्लेख करत काय म्हणाला किंग खान - Marathi News | Shah Rukh Khan spoke about his retirement during a fun segment at IIFA Awards 2024 in Abu Dhabi SRK compares himself to Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? धोनीचा उल्लेख करत काय म्हणाला किंग खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. ...

७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर; राज्य शासनाने GR काढला - Marathi News | Foreign scholarship granted to 75 OBC students after devendra Fadnavis initiative ; State Govt issued GR | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर; राज्य शासनाने GR काढला

ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने बैठक घेतली. त्यात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ...

Agri Education : वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कृषी शिक्षणाला चालना, आयसीएआरचे मोठे पाऊल  - Marathi News | Latest News Agri Education Promotion of agricultural education through World Bank, big step of ICAR  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agri Education : वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कृषी शिक्षणाला चालना, आयसीएआरचे मोठे पाऊल 

Agri Education : भारतीय कृषी संशोधन परिषद, जागतिक बँकेच्या सहाय्याने, कुशल शेती व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करण्यासाठी कृषी शिक्षणात सुधारणा करत आहे. ...