लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अभिनेत्री डिंंपल कपाडिया, टिष्ट्वंकल खन्ना व अक्षय कुमार यांच्या विरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल असलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. ...
गेल्या पाच वर्षांत मुंबईत स्वाइन फ्लूमुळे ६१ जणांचा मृत्यू झाला असूनही स्वाइनसाठी स्वतंत्र निधी महापालिकेकडे नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. ...
ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड होएल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नेहरू तारांगण येथे ज्येष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...