लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुलाखतीला आलेल्या उमेदवारांमधे हल्ली एक गुण प्रकर्षानं तपासून पाहिला जातो. स्ट्रेस, हाताळता कसा? अनेकदा तर मुद्दाम अशा सिच्युएशनमधे टाकलं जातं की ज्यानं स्ट्रेस वाढेल. त्या मन:स्थितीत तो उमेदवार कसा रिअॅक्ट करतो हे तपासून पाहिलं जातं! ...
येत्या १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे. ...
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...