लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रचाराने निघाला जिल्हा ढवळून...! - Marathi News | The campaign went out of the district ...! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रचाराने निघाला जिल्हा ढवळून...!

निवडणुकीचीच चर्चा : गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम साखर कारखाना, ‘कोजिमाशि’ची रणधुमाळी ...

हातकणंगलेला वीस वर्षांपासून ‘गोकुळ’ची हुलकावणी - Marathi News | Gokul's request for 20 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेला वीस वर्षांपासून ‘गोकुळ’ची हुलकावणी

दोन्ही गटांकडून बोळवण : संचालकपदासाठी अनेकांनी अर्ज भरूनही शेवटी निराशाच; पुन्हा पाच वर्षे तालुक्याला प्रतीक्षाच ...

दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर - Marathi News | Corrupt water dispute officer Dharever | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी तळंदगेच्या ओढ्यात ...

तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर - Marathi News | Smugglers, weaker officers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर

तहसीलदारांपुढे आव्हान : शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद, औरवाडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा ...

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची ससेहोलपट - Marathi News | Subscribers to Gas Cylinders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची ससेहोलपट

मसूर येथील प्रकार : ग्राहकांचे विक्रेत्यांना निवेदन ...

‘गॅल ओगल’ धरणाला मिळणार झळाळी - Marathi News | 'Gal Ogle' dam will get to light | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘गॅल ओगल’ धरणाला मिळणार झळाळी

महाबळेश्वर पालिका : सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजूरी ...

भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण? - Marathi News | Who is the 'Mana' of the brother-in-law? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण?

राजकीय वातावरण तापले : आताही सदाशिवराव पोळांबरोबर जयकुमार गोरेंची होणार टक्कर... ...

टोलबंदच्या केवळ घोषणेने हुरळून जाण्याची गरज नाही - राज ठाकरे - Marathi News | No need to shake off the call of the toll band - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलबंदच्या केवळ घोषणेने हुरळून जाण्याची गरज नाही - राज ठाकरे

सरकारच्या केवळ टोलबंदच्या घोषणेने हुरळून जाण्याची गजर नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर लख्वी सुटला, भारताचा विरोध - Marathi News | Mumbai attacks mastermind Zaki-ur Lakhvi Sukala, India's opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर लख्वी सुटला, भारताचा विरोध

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर रेहमान लख्वीची रावळपिंडीतील तुरुंगातून सुटका झाली असून भारताने लख्वीच्या सुटकेचा निषेध दर्शवला आहे. ...