दावडी : येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सात जागांसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपद ओबीसी महिला राखीव असून, या निवडणुकीत आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी माघार घेतल्यामुळे सर्वच नवीन चेहरे निवडणुकीच् ...
श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेतील पगारदार नोकरांच्या सातारा येथील रयत सेवक सहकारी बँकेच्या संचालकपदी अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील भास्करराव गलांडे विद्यालयातील पर्यवेक्षक आर. पी. शिंदे यांची उत्तर विभागातून बिनविरोध निवड झाली. उत्तर विभागातून अशोक ...
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनीज तेलाच्या किंमतीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २.४३ रुपयांनी आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर ३.६० रुपयांची कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलसोबतच विनाअ ...
पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खुनातील मुख्य सुत्रधारासह सासवड, जेजुरी आणि लोणी काळभोर या परिसरातील 3 गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. या ३ टोळ्यांच्या एकूण ...
नागपूर : शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याचिकेवर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. ...