सलमानच्या प्रेमापोटी पाकमधील एका विवाहितेने व्हिसा न घेताच थेट भारत गाठले. पण या नादात तिला आता तुरुंगाची हवा खावी लागली असून सलमानला प्रत्यक्ष बघण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले. ...
पैशांची अफरातफर व दहशवातासाठी अर्थ पुरवठा होऊ नये यासाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआयच्या हाँगकाँगमधील शाखेला तब्बल १० लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह राज्यातील १० शहरात निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत राहुल गांधींनी एफटीआयआयच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. ...
लीबियातून ४ भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असून त्यामागे आयसिस याा दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शंका व्यक्त होत आहे. ...