लोणावळा शहरात पावसाची संततधार कायम असल्याने मागील वर्षीची सरासरी पावसाने गाठली आहे़ आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. मागील चार ते पाच ...
शाळेचे तोंडही न पाहिलेल्या शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. शिक्षणातील ‘गंमत’ कळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आगळे हसू उमटलेले दिसले. कधीही पेन्सिल व पाटी हातात न घेतलेली ...
सध्या जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. खेड तालुक्याच्या औद्योगिक वसाहतीच्या भागात जमिनीच्या मिळालेल्या पैशामुळे ऐन पावसाळ्यात ...
येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसात १५ जण व इतर ३६ जणांच्या विरोधात दंगलीचा ...
माळीण दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना मिळणारा विद्यार्थी विमा लालफितीच्या कारभारात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग खडबडून जागे झाले ...
माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. ...
चित्रपटाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असूनही किंबहुना त्यांच्या नावावर चित्रपट चालत असूनही मानधनातील जेंडर बायसविरुद्ध आता हिरोईन्स लढा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
मराठी अभिनेत्री मॉड बनत आहेत, अनेक ‘हॉट’ छायाचित्रेही देत आहेत; पण सोशल साइटवर फिरणाऱ्या अभिनेत्रींच्या छायाचित्रांमध्ये मराठमोळ्या सौंदर्यालाच जास्त पसंती दिली जात ...
सनी लिओन मराठीमध्ये ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटी’ करायला तयार आहे म्हणतात... हो खरंच. दिग्दर्शक सुजय डहाके ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटी इनकॉपर्स’ नावाचा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहेत. ...
सो शल नेटवर्किं ग साईट टिष्ट्वटरवर अभिनेता ऋषी कपूर यांनी हुमा कुरैशीबद्दल केलेल्या ट्विटमुळे खळबळ झाली. तिचा २८ जुलै रोजी २९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...