लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा - Marathi News | The court has sentenced both to life imprisonment and fines | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा

दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ...

दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट - Marathi News | Why do not the guilty officers still take action? - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट

मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ ...

जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र - Marathi News | High courtesy affidavit to check Jawkheda massacre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ...

ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीची चौकशी - Marathi News | Oza party inquiry at Ojhar airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीची चौकशी

शनिवारी रात्री ओझर विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी विनायकदादा पाटील - Marathi News | Vinayak Dadada Patil as president of Nashik branch of Maharashtra Sahitya Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी विनायकदादा पाटील

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी विनायकदादा पाटील ...

आमदार निधीच्या खर्चाचे निकष बदलणार - Marathi News | The criteria for the expenditure of MLA fund will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निधीच्या खर्चाचे निकष बदलणार

आमदार निधीतून विकासकामांसाठी करावयाच्या खर्चाची मर्यादा वाढविण्याचा विचार वित्त व नियोजन विभाग गांभीर्याने करीत आहे. ...

‘अर्थव्यवस्था वाचविल्याचा गर्व’ - Marathi News | 'Pride of the economy' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अर्थव्यवस्था वाचविल्याचा गर्व’

अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यापासून रोखल्याबद्दल तसेच देशाला आणखी कणखर व संपन्न केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. ...

सोन्याचा तोरा कायम, चांदी मात्र नरमली - Marathi News | Gold continues to be gold, silver still softens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा तोरा कायम, चांदी मात्र नरमली

सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मारा कायम राहिल्याने आठवड्याच्या आरंभी सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून २८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ...

व्याजदर कपातीच्या बाजूने आर्थिक संकेत - Marathi News | Economic indications of interest rates deductible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कपातीच्या बाजूने आर्थिक संकेत

महागाई आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक आज सादर करीत असलेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात आपल्या प्रमुख व्याजदरांत कपात करील, ...