मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ ...
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ...
अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यापासून रोखल्याबद्दल तसेच देशाला आणखी कणखर व संपन्न केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. ...