नेवासा : तालुक्यातील टोका येथील श्री सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. ...
अकोला - जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करणार्या सहा जणांवर जुने शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. जुने शहरातील रहिवासी दीपक अवचार, प्रेम सदांशिव, श्याम सुतार, पृथ्वीराज ठाकूर, आनंद महल्ले आणि राजेश शिरसाट हे सहा जण जुने शहरातील खंडेलवाल शा ...
अकोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करण ...
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी शंभर दिवसात शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजाळणार असल्याचे आ़ स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले़ ...