नाशिक : सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील एक लाख रुपयांच्या डिझायनर ड्रेसच्या मानकरी धनश्री गेडाम ठरल्या असून, ५ हजार रु. इतर चार डिझायनर ड्रेसचे विजेते डी. मुजूमदार, हुसेन, सुधाकर जाधव, प्रांजल सरपोतदार ठरले आहेत. ...
नवी दिल्ली- २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राोस या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतातर्फे शनिवारी नौदलाच्या विध्वंसक आयएनएस कोलकातावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. ...
शेवगाव : नाशिक पोलीस महाक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपमहानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी शेवगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या हत्येच्या तपासाविषयी अधिकार्यांना सूचना दिल्या. ...
फोंडा : वोल्डेव, काले-सांगे येथील सदानंद हरिश्चंद्र गावकर (३९) २ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत, अशी तक्र ार फोंडा पोलिसांत नोंद झाली आहे. त्यांची उंची ५.८ इंच, चेहर्याचा रंग सावळा, पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केली आहे, असा उल्लेख तक्रारीत आहे. या व ...