उल्हासनगर : उल्हासनगरात राहणार्या सिद्धेश तुलसकर याला मंत्रालयातील पीडब्ल्यूपी विभागात नोकरीचे आमिष दाखवून २००२ ते २०१२ दरम्यान सात लाख ६० हजार रुपयांना फसविणार्या दोघा भामट्यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे़ सध्या त्यांची चौकशी सु ...
अकोला - माहेश्वरी भवन परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदासपेठ परिसरातील रहिवासी विजयकुमार पनपालिया यांची एम.एच-३० ...
अहमदनगर : जिल्ातील दोनशेहून अधिक सहकारी पतसंस्थांना आयकर खात्याने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशीमध्ये संबंधीत संस्थांकडून १० हजारांचे व्याज आणि ५० हजार रुपयांच्या पुढे ठेवी असणार्या सभासदांची माहिती मागविली आहे. यामुळे जिल्ातील पतसंस्था चालक आणि ...
पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस ...