शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी थेट सावकाराचेच कर्ज माफ करण्याची विद्यमान सरकारने केलेली घोषणा अंमलबजावणीच्या मुद्यावरून त्यांच्याच गळ्याचा फास ठरू लागली आहे. ...
नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन खात्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या भागातील जिल्ांच्या वार्षिक योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. ...