राज्यातील सर्व वाहनांना येत्या १५ एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. ...
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. ...
भाजपाच्या आमदारांची नावे घेऊन त्यांच्या मतदारसंघातील कोणकोणत्या प्रकल्पाकरिता तरतूद नाही याची जंत्री वाचून दाखवायला सुरुवात केली. आपले सरकार असताना कशी रक्कम दिली याचे दाखले दिले. ...
स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागात आहे, याची पाहणी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने मॅपिंग केले. त्यात पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. ...