आंबेठाण : पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सर्जेराव हुंडारे यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास भुजबळ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास स ...
नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने मे ते सप्टेंबर यादरम्यान मुदत संपणार्या जिल्ातील ५९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १४९ ग्रामपंचायतींच्या २५७ रिक्त जागांसाठी ...
पुणे : आयएएस अधिकार्याने हिंगणे भागात लहान मुलींवरती केलेला अत्याचार हा समुपदेशक अनुराधा वाघमारे यांनी उघडकीस आणल्याने जनअदालत महिला आघाडीच्यावतीने वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या ॲड राणी कांबळे, ॲड प्रफुल्ल ...
राजेगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील बबन शिंदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. मलठण (ता. दौंड) येथील प्राथमिक शिक्षक सुभाष शिंदे यांचे ते वडील होत. फोटो : 25032015-िं४ल्लि-02------ ...