लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी - Marathi News | The good day government has failed - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी

केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. ...

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला - Marathi News | The stock market collapsed on the first day of the week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला

शेअर बाजाराने तीन आठवड्यातील नीचांक गाठला असून सोमवारी सेन्सेक्समध्ये ५५० अंशाची घसरण झाली आहे. ...

कोलकात्यातील क्रिकेटपटूचा क्षेत्ररक्षणादरम्यान मृत्यू - Marathi News | Calcutta cricketer's death during fielding | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोलकात्यातील क्रिकेटपटूचा क्षेत्ररक्षणादरम्यान मृत्यू

कोलकात्यात क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेल्या २० वर्षाच्या अंकित केसरीचा सोमवारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

..चक्क पोलीस ठाण्यातून पळविला वाळूचा ट्रक - Marathi News | Sand truck ran away from police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..चक्क पोलीस ठाण्यातून पळविला वाळूचा ट्रक

पोलीस अधिकार्‍याने पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरात आणला जातो आणि काही वेळाने राजकीय वरदहस्त असलेला वाळूमाफिया तो ट्रकच पळवून नेतो. ...

यूट्यूब प्रसन्न... आठ वर्षांची मुलगी कमवते महिन्याला ८० लाख - Marathi News | YouTube is cheerful ... the eight-year-old daughter earns 80 lakhs a month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूट्यूब प्रसन्न... आठ वर्षांची मुलगी कमवते महिन्याला ८० लाख

सिडनीत राहणा-या मिनी मार्था स्टिव्हर्ट या आठ वर्षाच्या चिमूरडीने यूट्यूबवर पाककृतीच्या चॅनेलच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची कमाई केली आहे. ...

शास्त्रीय संगीताने बाश्रीकर मंत्रमुग्ध - Marathi News | Classical music Bashrikar charmed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शास्त्रीय संगीताने बाश्रीकर मंत्रमुग्ध

नाद सरिता एक शास्त्रीय मैफील या उत्कृष्ट शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने बाश्रीकर मंत्रमुग्ध झाले. ...

मजुरांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Time for hunger on hunger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजुरांवर उपासमारीची वेळ

तालुक्यात दुष्काळाचे सावट निमार्ण झाल्याने आणि शेती उजाड बनल्याने मजुरांना काम मिळावे म्हणून पोथरे येथील १८४ मजुरांनी प्रशासनाकडे कामाची मागणी केली आहे. ...

बंदी असतानाही शहरात दोन ट्रक घुसले - Marathi News | Despite the ban, two trucks were set up in the city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदी असतानाही शहरात दोन ट्रक घुसले

ठराविक वेळेत शहरात जडवाहतुकीस बंदी असतानाही त्याचा आदेश मोडत ट्रकचालकाने ट्रक घुसवल्याचा प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला ...

माझ्या आयटम सॉंगचा मुलावर परिणाम नाही - मलायका - Marathi News | My item is not affected by Song's child - Malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या आयटम सॉंगचा मुलावर परिणाम नाही - मलायका

'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे.विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानेही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. ...