लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर - Marathi News |   Pakistan squad for PAK vs ENG 1st Test announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर

pak vs eng 1st test match : पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ...

'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल - Marathi News | Urmila Matondkar Files For Divorce From Husband Mohsin Akhtar Mir After 8 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. ...

विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था! - Marathi News | Good news for the devotees vitthal Darshan will be easier there will be a new arrangement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!

स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे. ...

Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी - Marathi News | Dragon Fruit Success Story : Gained from Dragon Fruit; got car, house and identity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

प्रयोग म्हणून धाडस केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून अल्पावधीत लक्षवेधी यश मिळवत सरला व जगन्नाथ चव्हाण हे दांपत्य आज चाळीतून दुमजली बंगल्यात वास्तव्यास आले आहे. यासोबतच त्यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील अनेक शेतकरी (Farmer) आज ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon ...

"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने - Marathi News | Rishabh Pant not going to run away from a fight for Team India said New Zealand great Ian Smith IND vs BAN 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने

Rishabh Pant, IND vs BAN Test: पहिल्या कसोटीत रिषभ पंतने ठोकलं होतं वेगवान शतक ...

अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | What is the exact cause of death of Badlapur sexual assault case accused Akshay Shinde, what is in the postmortem report? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?

Akshay Shinde Postmortem Report : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा २३ सप्टेंबर रोजी पोलीस एन्काऊंटमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण शवविच्छदेन अहवालातून समोर आले आहे.   ...

अन्वयार्थ : चाइल्ड पोर्नोग्राफी : या अपराधाला क्षमा असताच कामा नये! - Marathi News | Child Pornography This crime should not be condoned | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : चाइल्ड पोर्नोग्राफी : या अपराधाला क्षमा असताच कामा नये!

चाइल्ड पोर्न हा एक मोठा जागतिक व्यापार बनलेला असताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत घेतलेली नि:संदिग्ध भूमिका विशेष स्वागतार्ह आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा - Marathi News | Who Is Plotting Donald Trump Assassination?; A sensational claim by the US intelligence agency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडा गोल्फ कोर्समध्ये मारण्याचा कट रचणारा बंदूकधारी आरोपीवर मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले. ...

केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’! - Marathi News | Arvind Kejriwal is a perfect example of a politician who has no idea | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’!

तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखाच जगणारा नेता म्हणून तुम्ही तुमच्यातल्याच एकाला (म्हणजे मला) निवडा- हाच त्यांचा ‘मेसेज’ होय ! ...