दलालाविरुद्ध करण्यात आलेल्या प्रशसनाच्या कडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाल आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...
बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला. ...
दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता मुंबईतही या टॅक्सीच्या चालकाने एका महिलेशी अरेरावी करत तुम्हाला बघून घेईन, असे धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...