लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला! - Marathi News | Swastimani attack on Vasantdada factory! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!

उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. ...

वातानुकूलित वाहनातून चालतो सट्टापट्टीचा जुगार - Marathi News | Settlement Gambling Runs Between Air Conditioned Vehicles | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वातानुकूलित वाहनातून चालतो सट्टापट्टीचा जुगार

आजपर्यंत एखाद्या पानटपरीवर वा कुण्या दुकानाच्या आडोशाला बसून सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस कारवाईत दिसून आले;... ...

साखर उद्योगाबाबत मुंबईत आज बैठक - Marathi News | Meeting today about the sugar industry in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर उद्योगाबाबत मुंबईत आज बैठक

उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे. ...

प्रत्येक कामाचे छायाचित्र घ्या - Marathi News | Take photographs of each work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रत्येक कामाचे छायाचित्र घ्या

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, भूजल पुनर्भरणाच्या कामांचा दर्जा व कामांबाबत संपूर्ण माहिती ग्रामसभा व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी. ...

कर्ज पुनर्गठणाची माहिती देण्यास बँकांची टाळाटाळ - Marathi News | Banks avoid disclosure of debt restructuring | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्ज पुनर्गठणाची माहिती देण्यास बँकांची टाळाटाळ

शासन गंभीर; १६ जून रोजी बोलावली आढावा बैठक. ...

आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार - Marathi News | October to March will stop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. ...

अवैध सावकारी करणा-या डॉक्टरास कारावास - Marathi News | Doctorate imprisonment for illegal money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवैध सावकारी करणा-या डॉक्टरास कारावास

२00९ मधील अवैध सावकारी प्रकरण. ...

पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन - Marathi News | Karnataka number one in the supplementary examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

कर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जूनअखेर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. ...

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Suicide of Debt Farmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

मानोरा तालुक्यातील घटना. ...