नोव्हेंबर २०१४ साली मदर डेअरी दुधाच्या दोन पिशव्या घेण्यात आल्या, त्यापैकी एका पिशवीमध्ये डिटर्जंट अढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राम नरेश यादव यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय व घरांवर छापे मारल्यानंतर अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळ यांनी आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे स्पष्ट केले. ...
सुषमा स्वराज यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांनी जे केलं ते योग्यच केलं असे सांगत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वराज यांची पाठराखण केली आहे. ...
निदर्शन वीजदर वाढीच्या विरोधात असून भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या फवा-याचा वापर करावा लागला. सत्तेवर येण्यापूर्वी केजरीवाल यांनी वीजेच्या दरात वाढ होणार नसल्याचे आश्वासन ...
स्मशानभूमीत मोफत लाकूड पुरविण्यासंदर्भातील निर्णय मनपानेच आर्थिक स्थितीचा विचार करून घ्यावा, असे शासनातर्फे कळविण्यात आल्याने आता महासभेतच या विषयावर निर्णय होणार आहे. ...
जळगाव व भुसावळ येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अनिल पूनमचंद राठोड याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या. ए.एम.मानकर यांनी दिला. ...