लालूप्रसाद यादव यांना उगाचच एकटे पाडल्यागत वाटू नये किंवा त्यांना केन्द्रातील सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळू नये म्हणूनच ही युक्ती केली गेली असावी, असे दिसते. ...
‘सारेगमप’ लिटिल चॅम्पमधून नावारूपाला आलेला गायक रोहित राऊत सध्या रोमॅँटिक झालाय. ‘प्राइम टाइम’ या आगामी चित्रपटात त्याने रोमॅँटिक ‘रेशमी’ हे गाणे गायले आहे. ...
निखिल रत्नपारखीने त्याचे ‘टॉम आणि जेरी’ हे नाटक याआधी गाजवले खरे; पण पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणताना मात्र त्याला यातल्या भूमिकेसाठी नायिका मिळत नव्हती म्हणे. ...